Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रShiva Sena UBT: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची विदर्भात डरकाळी; बड्या नेत्याचा पक्षात...

Shiva Sena UBT: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची विदर्भात डरकाळी; बड्या नेत्याचा पक्षात प्रवेश!

[ad_1]

माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जालना मधील बदनापूर विधानसभा मतदार संघातील आरएसएस पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा.डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड, भाकरवाडीचे उपसरपंच आसिफ पटेल, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजीद शब्बीर पटेल यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments