Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri Hit and Run : पिंपरीत हिट अँड रनचा थरार! भरधाव कारनं...

Pimpri Hit and Run : पिंपरीत हिट अँड रनचा थरार! भरधाव कारनं पादचारी महिलेला उडवलं; कार चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

Pimpri Hit and Run : पिंपरीत हिट अँड रनचा थरार! भरधाव कारनं पादचारी महिलेला उडवलं; कार चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. कोयता गँग, खून, दरोडे, ड्रग्स तस्करी या घटना ताज्या असतांना आता हीट अँड रनचे प्रकार देखील पुण्यात वाढले आहेत. पुणे पोर्शे अपघातानंतर पुढे देशात गाजले. असे असतांना देखील पुण्यात अपघातांच्या घटना काही केल्या कमी होतांना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांचा कुणाला धाक उरला नाही, अशी अवस्था झाली आहे. हीट अँड रन, ड्रंक अँड ड्राइव्ह बाबत कारवाई करून देखील अपघात हे वाढत आहेत. पिंपरी गावात देखील अशीच एक घटना उघडकीस आली असून एका भरधाव कारने रस्त्याच्याबाजूने जाणाऱ्या महिलेला कारने जोरदार धडक दिली. यानंतर कारचालकाने गाडी न थांबवता तेथून पळ काढला. नागरिकांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, तो फरार झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments