Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रBMW hit and run case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत...

BMW hit and run case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

[ad_1]

आरोपीकडे कार ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.अपघातानंतर आरोपींनी फेकून दिलेल्या कारची नंबर प्लेट कुठे आहे,याचाही शोध घ्यावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिहीर शहा यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, मिहीर आणि ड्रायव्हर दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांकडे कोठडी मागण्याचे कारण नसल्याचा दावा त्यांनी केला. मिहीर शहा आणि ड्रायव्हरचे जबाब जुळत असल्याचेही त्यांनी सांगितले. दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी मिहीर शहा यांच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments