Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रBMW crash: महिलेला BMW ने चिरडल्यानंतर मिहिर शहाने बदलला लुक, गाडीतच कापले...

BMW crash: महिलेला BMW ने चिरडल्यानंतर मिहिर शहाने बदलला लुक, गाडीतच कापले केस व दाढी, गर्लफ्रेंडला केले ४० कॉल

[ad_1]

पोलिसांनी सांगितले की, ओळख आणि अटक टाळण्यासाठी मिहीर शाहने आपली दाढी कापली आणि केस कापले. त्याचा लूक बदलण्यात त्याला कोणी मदत केली याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने म्हटले आहे. मिहीर शहा यांनी तपासादरम्यान सहकार्य केले नाही आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, असा दावा पोलिसांनी केला आहे. शहा यांचे वकील आयुष पासबोला आणि सुधीर भारद्वाज यांनी सांगितले की, अपघातादरम्यान नंबर प्लेट पडली असावी.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments