Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशमहिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन, मिळाले नवीन नाव; सरकारनेही दिली मंजुरी

महिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन, मिळाले नवीन नाव; सरकारनेही दिली मंजुरी

[ad_1]

हैदराबादमध्ये सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर न्यायाधिकरण (सीईएसटीएटी) चे मुख्य आयुक्त कार्यालयात संयुक्त आयुक्त पदावर नियुक्त एम अनुसूया यांनी लिंग आणि नाव परिवर्तन करण्याची विनंती केली होती. त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकथिर सूर्या असे ठेवले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिंग या कॉलमध्ये महिलेच्या जागी पुरुष लिहिण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments