Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशhathras stampede: भोले बाबा फोटो काढू देत नाही, सत्संगाला आलेल्या भाविकांचे फोनही...

hathras stampede: भोले बाबा फोटो काढू देत नाही, सत्संगाला आलेल्या भाविकांचे फोनही जमा केले, NCW प्रमुखांचा खुलासा

[ad_1]

रेखा शर्मा यांनी सांगितले की, मी याबाबत  पोलिसांशी बोलले असून त्यांनीही आयोजकांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले. तो गुरू कोणीही असो, त्याच्याविरोधात एफआयआर दाखल व्हायला हवा, असे मी म्हटले आहे. ते समोर येऊ नये आणि कोणताही पुरावा समोर येऊ नये म्हणून भोले बाबा त्यांचे फोटो काढू देत नाही.  तो लोकांना त्यांचे फोन जमा करण्यास भाग पाडत असे. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही पूर्वनियोजित योजना होती का, याचा तपास पोलिस करणार आहेत. ही चिंतेची बाब आहे की, मृतांमध्ये बहुतांश महिला होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments