Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनNeena Gupta: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

Neena Gupta: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

[ad_1]

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची भेट

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. त्यावेळी नीना विनोद खन्नासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होत्या. दरम्यान, जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. व्हीव रिचर्ड्सही तिथे त्यांच्या वेस्ट इंडिज संघासोबत उपस्थित होते. तिथे त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू ते रिलेशनशीपमध्ये आले.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments