Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur News : शेतात काम करताना विजेचा धक्का बसल्याने दोन सख्ख्या भावांचा...

Kolhapur News : शेतात काम करताना विजेचा धक्का बसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कोल्हापूर हळहळलं

[ad_1]

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील मौजे कोपार्डे गावात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शेतात काम करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments