Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनमुक्ता शुद्धीवर यावी म्हणून सागरने आई एकवीरेकडे घातलं साकडं, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत...

मुक्ता शुद्धीवर यावी म्हणून सागरने आई एकवीरेकडे घातलं साकडं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी तिच्या लग्नासाठी गोखले आणि कोळी कुटुंबीयांकडे राहायला आली आहे. ती आल्यानंतरही शांत बसलेली नाही. मुक्ताच्या आयुष्यात सतत धवळाधवळ करत असते. सागर तिला योग्य वेळी योग्य उत्तरे देताना दिसतो. पण आता या सगळ्याचा परिणाम मुक्ताच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments