Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ

Viral Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ

Viral Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती उमा भारती असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. प्रीती या आपल्या कुटुंबासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित महिला आधीच रेलिंगच्या मागे उभी आहे. शेजारचे लोक तिला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या महिलेने कोणाचेही ऐकले नाही आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारते. त्यानंतर ती जमिनीवर पडते आणि बेशुद्ध होते. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईमध्ये कैद केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments