Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral News : प्रवाशांना धक्का! रेल्वे स्टेशनवरील बाटलीबंद पाण्यात आढळली मेलेली पाल

Viral News : प्रवाशांना धक्का! रेल्वे स्टेशनवरील बाटलीबंद पाण्यात आढळली मेलेली पाल

Viral News : प्रवाशांना धक्का! रेल्वे स्टेशनवरील बाटलीबंद पाण्यात आढळली मेलेली पाल

[ad_1]

lizard found in water bottle in jharkhand : रेल्वे स्थानकावरील पाण्याच्या दर्जाबाबत नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतात. आता स्थानकावर मिळणारे बाटलीबंद पाण्याच्या दर्जावरही प्रश्न निर्माण झाला आहे. झारखंड येथील एका रेल्वे स्थानकात बाटलीबंद पाण्यात मेलेली पाल सापडल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments