[ad_1]
UGC NET June exam cancelled : युजीसी नेट परीक्षेत झालेल्या पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे प्रकरण सखोल चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे.
[ad_2]
Source link
