Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनशत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…

शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…

[ad_1]

शत्रुघ्न सिन्हा बोलले, ‘खामोश…’

यावेळी सगळ्या अफवांवर पूर्ण विराम लावताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘जे लोक असे खोटे बोलत आहेत, ते या आनंदाच्या प्रसंगाने निराश झाले आहेत. कारण ते खोटे पसरवत आहेत, दुसरे काही नाही. मी अशा लोकांना माझ्या आयकॉनिक डायलॉगद्वारे सावध करू इच्छितो , तो म्हणजे ’खामोश, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही केवळ तुमच्या कामात लक्ष घाला.’ शत्रुघ्न सिन्हा यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता ते लेकीच्या लग्नात साग्भागी होणार हे निश्चित झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments