Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशHeat Wave: प्रचंड उष्णतेमुळे १०० विद्यार्थी बेशुद्ध पडले; ८ जूनपर्यंत शाळा बंद...

Heat Wave: प्रचंड उष्णतेमुळे १०० विद्यार्थी बेशुद्ध पडले; ८ जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश

[ad_1]

आज, बुधवारी राज्यातील औरंगाबाद, मोतीहारी, सिवान, शिवहर, पाटणा, बेगूसराय, मुंगेर, जमुई, बांका जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक बेशुद्ध पडल्याच्या बातम्या आल्या. या घटनांमुळे विरोधकांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली आहे. तीव्र उन्हाळ्यासारखे संकट हाताळण्याची सरकारची पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments