Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMHADA कडून दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, मान्सूनपूर्व ऑडिट

MHADA कडून दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, मान्सूनपूर्व ऑडिट

MHADA कडून दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, मान्सूनपूर्व ऑडिट

[ad_1]

२० धोकादायक इमारती कोठे आहेत?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक धोकादायक २० इमारतींची यादी गिरगाव, काळबादेवी, खेतवाडी, कामाठीपुरा या भागातील असून ८० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. या २० अतिजोखमीच्या इमारतींमध्ये ४९४ रहिवासी आणि २१७ अनिवासी भाडेकरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments