Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशRTOमध्ये जाऊन आता वाहन परवण्यासाठी परीक्षा देण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारची...

RTOमध्ये जाऊन आता वाहन परवण्यासाठी परीक्षा देण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारची नवी नियमावली

[ad_1]

driving license new rule : ड्रायव्हिंग लायसन्स काढू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची प्रक्रिया सोपी केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया किचकट असल्याने देशात अनेकांना अडचणी येतात. ही प्रक्रिया सुलभ करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. वास्तविक, अर्जदारांना यासाठी अनेक फॉर्म भरावे लागतात आणि विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. ड्रायव्हिंग लायसन्सच्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे यंत्रणेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढते, अशी टीका देखील होत होती. अशा परिस्थितीत आपल्या देशातील रस्ते सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याची टीका देखील केली जात होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments