ICSE Result | अभिनंदन ! आयसीएसई दहावी-बारावी बोर्डाचा निकाल जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
25

अभिनंदन ! आयसीएसई दहावी-बारावी बोर्डाचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाकडून नुकताच दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र : दहावी-बारावीचे विद्यार्थी निकालाची उत्सुकतेने वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे.

Source link