Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR...

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी  लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

[ad_1]

या पोस्टमध्ये महिला एचआरने सांगितलं की कंपनी मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला उमेदवाराकडून कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती दिली आहे. त्यात सर्वात पहिली अट होती की, मराठी माणसाला येथे अर्ज करू शकत नाही, किंवा येथे मराठी लोकांचे स्वागत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments