Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर..  प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

[ad_1]

सोयाबीनला हेक्टरी५हजार रुपये

कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची तारीखही सांगून टाकली. १२ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा केले जाणार आहेत. खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पेकेज सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments