Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशYouTuber Suicide | हरियाणात यूट्युबर जोडप्याची आत्महत्या; इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मारली उडी...

YouTuber Suicide | हरियाणात यूट्युबर जोडप्याची आत्महत्या; इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मारली उडी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हरियाणात यूट्युबर जोडप्याची आत्महत्या; इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मारली उडी

हरियाणातील बहादूरगडमध्ये शनिवारी सकाळी सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका तरुण आणि महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेही यूट्युबर होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

बहादूरगड : हरियाणातील बहादूरगडमध्ये सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका तरुण आणि तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेही यूट्युबर होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. गर्वित (25) आणि नंदिनी (22) अशी मृतांची नावे आहेत. काही वेळापूर्वी हे दोघेही देहराडूनहून आपल्या टीमसोबत बहादूरगडला आले होते. दोघेही व्हिडिओ बनवून फेसबुक आणि यूट्यूबवर पोस्ट करायचे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments