Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन"आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार", असं का म्हणतोय स्वप्नील जोशी? काय आहे...

“आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार”, असं का म्हणतोय स्वप्नील जोशी? काय आहे भानगड जाणून घ्या

“आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार”, असं का म्हणतोय स्वप्नील जोशी? काय आहे भानगड जाणून घ्या

[ad_1]

का म्हणाला स्वप्नील असे?

स्वप्नील जोशीचा एक नवाकोरा चित्रपट “बाई गं” हा तुमच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि आता “बाई गं” हा देखील त्याचा वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने “आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार” असे वक्तव्य केले आहे. “येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल ६ अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं या चित्रपटामध्ये दिसणार आहे. कायम लव्ह स्टोरी करताना लव्ह ट्रँगल होताना दिसायचा. पण आता हे चित्र थोड बदलणार आहे आणि मी वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्री सोबत दिसणार आहे. विभिन्न विचाराच्या आणि विविध वयोगटातील अभिनेत्री सोबत काम करण्याचा अनुभव देखील तितकाच कमालीचा होता. या सहा अभिनेत्री सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अश्या अफलातून अभिनेत्रीची फौज बाई गं मध्ये दिसणार आहे” असे स्वप्नील जोशी म्हणाला.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments