Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशHardik Pandya Viral video : हार्दिक पंड्या याचा भाजपमध्ये प्रवेश?; काय आहे...

Hardik Pandya Viral video : हार्दिक पंड्या याचा भाजपमध्ये प्रवेश?; काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

[ad_1]

‘तुम्हाला काय वाटतं?’ असंही या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओला जवळपास २० हजार लाइक्स मिळाले आहेत. बरेच लोक हे सत्य मानत आहेत. मात्र, हे खोटं असल्याचं शहानिशा केल्यानंतर समोर आलं आहे. हार्दिक पंड्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेला नसून हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि हार्दिक पंड्या सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या पुरते ते एकत्र होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments