Kriti Sanon: क्रिती सेनन अन् प्रभासच्या नात्यात दुरावा? बॉयफ्रेंडचं नाव सांगताना अभिनेत्री म्हणाली..

0
2
Kriti Sanon: क्रिती सेनन अन् प्रभासच्या नात्यात दुरावा? बॉयफ्रेंडचं नाव सांगताना अभिनेत्री म्हणाली..


क्रिती सेनन हिने नुकतंच सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग सेशन आयोजित केलं होतं. या वेळी तिने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. याच सेशनमध्ये एका चाहत्याने तिला असा प्रश्न विचारला की, त्याचे उत्तर देताना क्रिती देखील गोंधळून गेली होती. मात्र, यावेळी तिने प्रभासचे नाव घेणे टाळले. चाहत्याने क्रितीला तिच्या बॉयफ्रेंडचे नाव विचारले. यावेळी क्रितीने दिलेले उत्तर वाचून आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, तिचा आणि प्रभासचा ब्रेकअप झाला आहे का?



Source link