Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्र‘समृद्धी’ पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही ६ तासात पूर्ण होणार!

‘समृद्धी’ पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही ६ तासात पूर्ण होणार!

‘समृद्धी’ पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही ६ तासात पूर्ण होणार!

[ad_1]

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीनंतर आता नागपूरहून मुंबईला पोहोचणे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूकीच्या कोंडीला टाळण्यासाठी आता पूणे ते छत्रपती संभाजीनगर या २३०किलोमिटर ६ पदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments