Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशमाजी क्रिकेटर युवराज सिंग व अभिनेता अक्षय कुमार लढवणार भाजपच्या तिकिटावर लोकसभा...

माजी क्रिकेटर युवराज सिंग व अभिनेता अक्षय कुमार लढवणार भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक; ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी?

[ad_1]

yuvraj singh and akshay kumar contest loksabha elections from BJP : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. भाजप देखील लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रेटींना तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे, यात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला गुरुदासपूरमधून तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला चंदीगड किंवा दिल्लीतून तिकीट दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. एक दिवस आधी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. मात्र, युवराज सिंगने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments