Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशजेएनयूमध्ये मध्यरात्री राडा! ABVP आणि डाव्या संघटनांमध्ये तुफान हाणामारी; भांडणाचे व्हिडिओ व्हायरल

जेएनयूमध्ये मध्यरात्री राडा! ABVP आणि डाव्या संघटनांमध्ये तुफान हाणामारी; भांडणाचे व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

JNU मध्ये २०२४ च्या JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी साबरमती धाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग (UGBM) बोलावण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. ABVP सदस्यांनी मंचावर चढून कौन्सिल सदस्य आणि वक्त्यांना मारहाण केल्याचा आरोप डाव्या-संलग्न डीएसएफने केला. या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन्ही गटांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये एबीव्हीपी आणि जेएनयूएसयू सदस्य घोषणाबाजी करताना दिसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments