Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनJheel Mehta: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची...

Jheel Mehta: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची झाली सुरुवात!

[ad_1]

अभिनेत्री झील मेहता हिने २००८पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये सोनालिका आत्माराम भिडे अर्थात सोनूची भूमिका केली होती. मात्र, नंतर तिने या शोमधून काढता पाय घेत आपल्या अभ्यासवर लक्ष केंद्र केले होते. तिने २०१२मध्ये हा शो सोडला आणि ती एक मेकअप आर्टिस्ट बनली. सध्या झील मेहता आणि तिची आई मेकअप बिझनेस करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मेकअपचे धडे देत असतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments