Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील आक्रमक; फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर जायला निघाले; अंतरवाली सराटीत गोंधळ

मनोज जरांगे पाटील आक्रमक; फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर जायला निघाले; अंतरवाली सराटीत गोंधळ

मनोज जरांगे पाटील आक्रमक; फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर जायला निघाले; अंतरवाली सराटीत गोंधळ

[ad_1]

जरांगे म्हणाले की, राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे. सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास फडणवीसांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, जर रस्त्यातच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही जरांगे यानी म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments