Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशDHRUV RATHI-KARAN MANE | युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओच किरण मानेंनी केलं...

DHRUV RATHI-KARAN MANE | युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओच किरण मानेंनी केलं भरभरून कौतुक | Navarashtra (नवराष्ट्र)

DHRUV RATHI-KARAN MANE  | युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओच किरण मानेंनी केलं भरभरून कौतुक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओच किरण मानेंनी केलं भरभरून कौतुक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे नेहमीच त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतात.

युट्यूबर ध्रुव राठी हा नेहमीच्या त्याच्या अनेक वादग्रस्त आणि माहितीपूर्ण व्हिडीओमुळे चर्चेत असतो. सध्या ध्रुव राठी (Dhruv Rathee) हा सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच ध्रुव राठीने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. काही जण या व्हिडीओचं कौतुक करत आहेत तर काहींनी या व्हिडीओमुळे ध्रुवला ट्रोल सुद्धा केलं आहे.

त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे नेहमीच त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतात. नुकतीच किरण माने यांनी ध्रुवच्या व्हिडीओबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी ध्रुवचं कौतुक केलं आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments