Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशWeather Updates: 'या' ठिकाणी २७ फेब्रुवारीपर्यंत बर्फवृष्टी, अनेक भागात पावसाची शक्यता

Weather Updates: ‘या’ ठिकाणी २७ फेब्रुवारीपर्यंत बर्फवृष्टी, अनेक भागात पावसाची शक्यता

Weather Updates: ‘या’ ठिकाणी २७ फेब्रुवारीपर्यंत बर्फवृष्टी, अनेक भागात पावसाची शक्यता

[ad_1]

ईशान्य भारतात समुद्रसपाटीपासून १२.६ किमी उंचीवर १६५ नॉट वेगाने वारे वाहतील, असे आयएमडीने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस देशाच्या उत्तर भागात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments