Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला...

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय नावाच्या व्यक्तीने ११ फेब्रुवारी रोजी एक्सवर एक पोस्ट लिहून म्हटले होते की, “मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे. मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे थोडासा अनुभव आहे आणि गुंड मला मार्गदर्शन करू शकतात. या पोस्टला वरकडने स्वत:च्या अकाऊंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की, “बंदूक मी आणून देतो भाऊ तुला, पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments