Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशJ&K Gulmarg Avalanche | जम्मू-काश्मीर गुलमर्गमध्ये बर्फाचा पर्वत कोसळल्याने खळबळ; 3 परदेशी...

J&K Gulmarg Avalanche | जम्मू-काश्मीर गुलमर्गमध्ये बर्फाचा पर्वत कोसळल्याने खळबळ; 3 परदेशी नागरिक बेपत्ता; एकाचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Jammu-Kashmir Gulmarg stirs as snow mountain collapses; 3 foreign nationals missing; death of one

Gulmarg Snow Mountain Collapses : जम्मू आणि काश्मिरच्या गुलमर्ग येथे बर्फाचा डोंगर कोसळला असून, यामध्ये तीन परदेशी नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, कालपासूनच गुलमर्ग येथे विंटर सिझन खेलो इंडिया स्पर्धा सुरू झाली असून, या घटनेने मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे एक हजार खेळाडू, अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी होणार आहेत.

 




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments