Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रManohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

[ad_1]

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत.मनोहर जोशी सध्या ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरपद भुषवले. तर, १९९५ मध्ये शिवसेना भाजपाच्या युतीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments