Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनViral Video: विमानतळावरच हृतिक रोशनने केलं सबा आझादला किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: विमानतळावरच हृतिक रोशनने केलं सबा आझादला किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: विमानतळावरच हृतिक रोशनने केलं सबा आझादला किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments