Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशsalary increment: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पगार वाढ! यावर्षी ९.५...

salary increment: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पगार वाढ! यावर्षी ९.५ टक्के वाढ अपेक्षित, सर्वेक्षणात माहिती उघड

[ad_1]

सर्वेक्षणानुसार, २०२२ मध्ये सर्वाधिक उच्च पगारवाढीनंतर, भारतातील पगारवाढ एक अंकी म्हणजेच १० टक्क्यांहून कमी झाली आहे. त्याच वेळी, २०२२ मधील २१.४ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १८.७ टक्क्यांपर्यंत कमी झाले. रुपंक चौधरी, मुख्य वाणिज्य अधिकारी, एओन, भारत, म्हणाले की, भारताच्या संघटित क्षेत्रातील वेतनातील अंदाजित वाढ विकसित होत असलेल्या आर्थिक परिस्थितीचे संकेत देते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments