Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनPrathamesh Parab Wedding: 'दगडू'च्या लग्नविधींना सुरुवात, हळद आणि मेहंदीचा व्हिडीओ व्हायरल

Prathamesh Parab Wedding: ‘दगडू’च्या लग्नविधींना सुरुवात, हळद आणि मेहंदीचा व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Prathamesh Parab Haldi Photos: सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकताच लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता ‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब देखील आज बोहल्यावर चढणार आहे. दरम्यान, त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळदी आणि मेहंदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments