Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशमाजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाने सोडली काँग्रेसची साथ, हातात धरले ‘कमळ’

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाने सोडली काँग्रेसची साथ, हातात धरले ‘कमळ’

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाने सोडली काँग्रेसची साथ, हातात धरले ‘कमळ’

[ad_1]

विभाकर शास्त्रीयांनी काँग्रेस सोडल्यानंतर म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मी लाल बहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान,जय किसान’ दृष्टिकोणास आणखी मजबूत करून देशाची सेवा करू शकेन. माझ्यासाठी भाजपचे दरवाजे खोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मादी, जेपी नड्डा, गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रजेश पाठक यांचे आभार मानतो. इंडिया आघाडीकडे कोणतीही विचारसरणी नाही. त्यांचा उद्देश्य केवळ पंतप्रधान मोदींना हटवणे इतकाच आहे. राहुल गांधींना सांगितले पाहिजे की, काँग्रेसची विचारसरणी काय आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments