Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रनथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला कलंक, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार - जितेंद्र...

नथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला कलंक, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार – जितेंद्र आव्हाड

नथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला कलंक, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार – जितेंद्र आव्हाड

[ad_1]

महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलय, त्याकडे पाहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या रणजित सावरकर मानसिक संतुलन ढळले आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे. खून झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते; खुनाचा योग्य तपास झाला अन् योग्य सुनावणी झाली. त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आले. नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. दुर्देवं हेच आहे की, हे पुस्तक मराठी माणसानेच लिहिलेले आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments