Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशJanaki Mandir Nepal | 22 जानेवारीला नेपाळच्या जानकी मंदिरात दिपोत्सव, 1.25 लाख...

Janaki Mandir Nepal | 22 जानेवारीला नेपाळच्या जानकी मंदिरात दिपोत्सव, 1.25 लाख दिवे प्रज्वलित होणार, अयोध्येत पाठवणार 3000 हून अधिक भेटवस्तू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

22 जानेवारीला नेपाळच्या जानकी मंदिरात दिपोत्सव, 1.25 लाख दिवे प्रज्वलित होणार, अयोध्येत पाठवणार 3000 हून अधिक भेटवस्तू!

या दिवशी जनकपूरच्या जानकी मंदिरात १.२५ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. माता सीतेच्या मातृगृहातूनही तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठवण्यात आल्या आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला (Ram mandir Inaguration)अवघे सात दिवस उरले आहेत. अयोध्येत रामलल्लाच्या आगमनासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. जितरा उत्साह भारतात आहे तितकाचं उत्साह शेजारी राष्ट्र नेपाळमध्येही पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला नेपाळमधील जनकपूरमध्ये उत्सव होणार आहे. येथील जानकी मंदिरात (Janaki Mandir Nepal)  1.25 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. याशिवाय तिथून तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठवण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

जानकी मंदिरात दिपोत्सव

नेपाळमधील जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानलं जातं.सीतेचे दुसरे नाव जानकी आहे, जी जनकपूरच्या राजा जनकाची मुलगी होती. हे ठिकाण काठमांडूच्या दक्षिण-पूर्वेस 220 किलोमीटर आणि अयोध्येच्या पूर्वेस सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments