Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशSAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

[ad_1]

Jobs 2023: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल येथे अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (बॉयलर ऑपरेशन) आणि अटेंडंट-कम-टेक्निशियन (बॉयलर अटेंडेंट) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी २०२३ आहे. इच्छुक उमेदवार sailcareers.com येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments