Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; पद, पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि...

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; पद, पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि पगार किती मिळणार? वाचा

[ad_1]

Bank Jobs 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण- तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने बीसी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागिवले आहेत. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments