Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनIsha Koppikar Divorce : दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा...

Isha Koppikar Divorce : दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने केला शिक्कामोर्तब

Isha Koppikar Divorce : दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने केला शिक्कामोर्तब

[ad_1]

बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही पती टिमी नारंग यांच्यापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर या जोडीचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने ईशा कोप्पीकरने आपल्या मुलांसह टिमीचे घर देखील सोडले होते. आता ईशाचा पती टिमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments