Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशExit Poll: पहिल्यांदाच 'या' राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकणार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज

Exit Poll: पहिल्यांदाच ‘या’ राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकणार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज

[ad_1]

Telangana Assembly Election: मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभा निवडणूक एक्झिट पोलच्या निकालाला संध्याकाळी ५.३० वाजतापासून सुरुवात झाली. तेलंगणामध्ये आज म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान झाले. उर्वरित चार राज्यांमध्ये आधीच मतदान पार पडले. या पाचही निवडणुकीचे निकाल येत्या रविवारी (०३ डिसेंबर २०२३) जाहीर होतील. या निवडणूक कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल. दरम्यान, एक्झिट पोलनुसार, तेलंगणामध्ये काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments