Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशChhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजप- काँग्रेसमध्ये टफ फाइट, कोण मारणार बाजी? पाहा

Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजप- काँग्रेसमध्ये टफ फाइट, कोण मारणार बाजी? पाहा

[ad_1]

Chhattisgarh Assembly Elections: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच यावेळेसही निवडणुकीपूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. छत्तीसगडचा एक्झिट पोलचा निकाल धक्कादायक आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळते. सी वोटरचा एक्झिट पोलच्या निकालानुसार, काँग्रेसला ४३.०४ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. तर, भाजपला ४१.०२ टक्के वाढू शकते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. भाजपच्या मतांची टक्केवारी ८.२ टक्क्यांनी वाढू शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments