
Telangana Exit Poll : एक्झीट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार तेलंगणात सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसतंय. तर भाजपाला केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसंतय. सत्तेत असलेल्या बीआरएसलाही इथें मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सीएनएक्स
भाजप – 2-4, काँग्रेस – 63-79, बीआरएस – 31-47, इतर 03-05
पोलस्टार्ट
भाजप – 5-10, काँग्रेस – 49-59, बीआरएस – 48-58, इतर 06-08
चाणक्य
भाजप – 6-9, काँग्रेस – 67-78, बीआरएस – 22-31, इतर 06-07
टाइम्स नाऊ
भाजप – 7, काँग्रेस – 37, बीआरएस – 66, इतर 9
सीएनएन
भाजप – 10, काँग्रेस – 56, बीआरएस – 48, इतर 5
रिपब्लिंक-जन की बात
भाजप – 7-13, काँग्रेस – 48-64, बीआरएस – 40-55, इतर 4-7
तेलंगणा सद्यस्थिती काय होती पाहूया
तेलगु राष्ट्र समिती बीआरएस – 104
एमआयएम – 7
काँग्रेस – 5
भाजप – 3
तेदेप – 3
माकप – 1








