Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशहा काय घोळ आहे? महाराष्ट्र, तेलंगणच्या सीमेवरच्या १२ गावांतील नागरीक करतात दोन्ही...

हा काय घोळ आहे? महाराष्ट्र, तेलंगणच्या सीमेवरच्या १२ गावांतील नागरीक करतात दोन्ही राज्यात मतदान

हा काय घोळ आहे? महाराष्ट्र, तेलंगणच्या सीमेवरच्या १२ गावांतील नागरीक करतात दोन्ही राज्यात मतदान

[ad_1]

Voters in Telangana and Maharashtra border villages vote in both state elections: भारतीय राज्यघटनेने मतदारांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क फक्त ज्या मतदार संघात नाव नोंदणी असते त्याच ठिकाणी बाजवता येतो. मात्र, तेलंगना आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात राहणारे १२ गावातील नागरीक हे दोन्ही राज्यातील निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावतात. एवढेच नाही तर या भागातील प्रत्येक कुटुंबाकडे दोन शिधापत्रिका, दोन्ही राज्यातून निवृत्ती वेतन आणि दोन मतदार ओळखपत्रे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments