Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशVande Bharat Express : खुशखबर.. मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेनचं...

Vande Bharat Express : खुशखबर.. मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेनचं नवे वेळापत्रक जाहीर

Vande Bharat Express : खुशखबर.. मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेनचं नवे वेळापत्रक जाहीर

[ad_1]

१ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या नॉन मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील सीएसएमटीहून पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १.१५ मिनिटांनी मडगावला पोहचेल. तर मडगावहून दुपारी २.३५ मिनिटांनी ही गाडी सुटणार असून रात्री १०.२५ वाजता सीएसएमटीला पोहचेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments