Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशRefined Oil | ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे दर भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री,...

Refined Oil | ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे दर भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या किती रूपयांनी झाली वाढ… | Navarashtra (नवराष्ट्र)

Refined Oil | ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे दर भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या किती रूपयांनी झाली वाढ… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे दर भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या किती रूपयांनी झाली वाढ…

सणासुदीच्या काळात सर्वांच्याच घरी गोड आणि फराळाचे पदार्थ बनवले जातात. चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा (Refined Oil) जास्त वापर केला जातो. अशात ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वांच्याच घरी गोड आणि फराळाचे पदार्थ बनवले जातात. चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा (Refined Oil) जास्त वापर केला जातो. अशात ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. धान्याच्या किमतींनुसार काही तेलांचे दर वाढले तर काहींचे दर कमी झाले.

ऐन दिवाळी दसरा तोंडावर असताना अनेक मध्यमवर्गीयांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या पामतेलाच्या किमतीही वाढल्यात. मोहरी सरकी आणि पामतेलाच्या किमती वाढल्यात, तर सोयाबीन, शेंगदाणा आणि रिफाईंड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहे. तेलाच्या किमतीत 25 रुपयांपासून ते अगदी 100 रुपयांपर्यंत दर वाढले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments