Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशकेंद्रीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक होणार मालामाल.. सरकारकडून ४ टक्के महागाई भत्ता देण्याची...

केंद्रीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक होणार मालामाल.. सरकारकडून ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरू

[ad_1]

२०१३ मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता.  जानेवारी २०२४ मध्ये, जेव्हा डीएमध्ये (संभाव्य) चार टक्के वाढ होईल आणि महागाई भत्ता ५० टक्के असेल, तेव्हा केंद्र सरकारला नवीन वेतन आयोग जाहीर करावा लागेल, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments