<p>साताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली.. कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय… पोलादपूर प्रशासकीय यंत्रणेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झालय.. दरड हटवण्याचं काम सुरू आहे… काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. </p>
Source link







